Posts

: Marathi to share

Birthday Wishes in Marathi to share on Facebook

Image
Birthday Wishes in Marathi to share on Facebook 
आपण सर्वांचा वाढदिवस साजरा करता .परंतु काही वाढदिवस साजरे करताना काही वेगळीच मजा असते.!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

 आज तुमचा वाढदिवस आहे, आपले यश, आपले ज्ञान आणि आपले प्रसिद्धी दररोज वाढत रहावी…आजचा वाढदिवस हा जोरदार साजरा केला पाहिजे.,,!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो, आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हला मिळो, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,,,तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,,,जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

माझी अशी इच्छा आहे की, जेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल तेव्हा संपूर्ण जग तुमचा वाढदिवस साजरा करेल….आज तुम्हाला या खास प्रसंगी सर्व आनंद मिळतील…

तुझ्या आधी, माझे जीवन आनंदी होते आणि जेव्हा तू आलास तेव्हा माझे जीवन अधिक आनंदी झाले….मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात आपल्यासारखे एक व्यक्ती आहे. …
Older Posts