Posts

: Happy Birthday Wishes in Marathi with Images

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Wishes in Marathi with Images

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Wishes in Marathi with Images, Birthday Wishes In Marathi: मित्रांनो वाढदिवस हा प्रत्येकासाठी खूप खास दिवस असतो. आणि हा दिवस अधिक अजून Special करण्यासाठी, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Birthday wishes collection in Marathi. जर आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस येत असेल तर आपण आमचा Best birthday Status in Marathi या लेखातील wishes collection चा उपयोग करून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस अधिक खास बनवू शकता. या लेखातील Marathi birthday wishes collection चा वापर करून तुम्ही तुमच्या Friends, Brother, Sister, Mom-dad तसेच आपल्या नातेवाईकांना Whatsapp, Facebook किव्हा SMS करून त्यांना वाढदिवसाच्या छान छान शुभेच्छा देऊ शकता.
 ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!  कॉपी करा  तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या …
Older Posts